situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pistols seized : कोंढवे धावडे व दत्तवाडी येथील सराईतांकडून दोन पिस्तुले जप्त

Published On:
Pune Crime News

 Team My Pune City – खून प्रकरणातील आरोपी (Pistols seized)असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरीतारा सोसायटी, भीमनगर, कोंढवे धावडे) आणि राहुल राजु थोरात (रा. दत्तवाडी, म्हसोबा चौक, पदम गल्ली) यांचा समावेश आहे.

Pimpri Chinchwad Crime News 09 August 2025 : काळेवाडीत वेटरला लोखंडी हँडलने मारहाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांसाठी शुक्रवारी(Pistols seized) पुण्यात आले असताना, गुन्हे शाखेचे युनिट-3 चे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस कर्मचारी अमित बोडरे व महेंद्र तुपसौंदर यांना आरोपी लक्ष्मीपुत्र याच्याकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासात त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले.

Fraud : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक

लक्ष्मीपुत्र याची चौकशी केली असता, त्याने दुसरे पिस्तूल साथीदार राहुल थोरात याच्याकडे ठेवले असल्याची माहिती दिली. त्यानुसार(Pistols seized) पोलिसांनी राहुलला शोधून ताब्यात घेतले व त्याच्याकडूनही एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, चेतन शिरोळकर, अमित बोडरे, महेंद्र तुपसौंदर व पथकाने केली.

आरोपींनी ही पिस्तुले का बाळगली आणि ती कोणाकडून मिळवली याचा तपास सुरू असून, त्यांच्या इतर गुन्हेगारी संबंधांचीही चौकशी केली (Pistols seized) जात आहे.

Follow Us On