situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri: भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने तरुणाचा खून

Published On:
Pune Crime News 10 June 202
---Advertisement---

Team MyPuneCity – भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून केल्याची घटना शनिवारी (३ मे) दुपारी नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

गणेश नागनाथ कुर्हाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश याचे वडील नागनाथ अर्जुन कुर्हाडे (४२) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेब हबीब शेख (१९, नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Indrayani River: इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचे आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान मुलगा कार्तिक आणि आरोपी सोहेब हे त्यांच्या मित्राच्या टेरेसवर बिजनेस गेम खेळण्यासाठी गेले. तिथे कार्तिक आणि सोहेब यांच्यात वाद झाला. कार्तिक याने मोठा भाऊ गणेश याला बोलावून घेत सोहेब मारहाण करत असल्याबाबत सांगितले. त्यामुळे गणेश याने सोहेब याला मारहाण केल्याचा जाब विचारला. त्या कारणावरून सोहेब याने गणेश याला सिमेंटच्या रस्त्यावर पाडून त्याच्या तोंडावर आणि डोक्यावर लाथा मारून त्याचा खून केला. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On