Team MyPuneCity – सकल मातंग समाज चिंचवड विधानसभेच्यावतीने ग प्रभाग थेरगाव या ठिकाणी आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे चौक असं नामकरण बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आले (Pimpri)होते.
अतिक्रमण विभागाने नामफलक काढल्याने समाज बांधव आक्रमक झाला पोलिस प्रशासनाच्या विनंतीने समाज शांत झाला.
Dehugaon : यंदा वारीत फेसबुक दिंडीची “वारी अभिजात मराठीची”
ग प्रभाग कार्यालयवर शेकडो प्रमुख पदाधिकारी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालय तयार करण्यासाठी व आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे चौक कायमस्वरूपी ठेवण्यासाठी निवेदन ग प्रभाग अधिकारी किशोर ननावरे यांना देण्यात आले.
या प्रसंगी ग प्रभाग अधिकारी किशोर ननावरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व मागण्यांची पूर्तता करतो असा शब्द(Pimpri) दिला.
Srirang Kalaniketan : श्रीरंग कलानिकेतनच्या ४० व्या वर्धापनदिनी सायली तळवलकरांच्या गायनाने बहार आली
यावेळी सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज दाखले, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, लहुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ,साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप, नगरसेविका मणिषाताई पवार, अनिताताई जावळे,तसेच शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, ऋषिकेश वाघमारे, देवा कसबे, प्रशांत वाघमारे, तुकाराम महाराज शिंदे, स्वत्निल कसबे,साई जाधव, अनिकेत मगर, राहुल गायकवाड,अजय पारखे,खंडु तेलंगे, दादा झेंडे,मयूर लोखंडे राहुल गायकवाड ,अभिषेक गायकवाड ,महादेव कसबे ,किरण बसवंते, रोहित गरड ,सुशांत लोखंडे,साई जाधव ,रोहन माने ,मुन्ना वैरागर, अजय गायकवाड,साहिल जाधव ,सुरज सोनकांबळे, मंगेश रूपटक्के,विक्रम गायकवाड,अजय पारखे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित (Pimpri) होते.


















