situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri : एरोबिक जिम्नॅस्टिकच्या राष्ट्रीय पंचप्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रासह सहा राज्यांचा सहभाग

Published On:
Pimpri

Team MyPuneCity – छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ६, ७ आणि ९ जून २०२५ रोजी एरोबिक जिम्नॅस्टिकच्या राष्ट्रीय पंचप्रशिक्षण परीक्षेच्या ( Pimpri ) उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाचे मार्गदर्शन भारतीय एरोबिक जिम्नॅस्टिक तांत्रिक समितीचे प्रमुख मकरंद जोशी व आंतरराष्ट्रीय पंच सिद्धार्थ कदम यांनी केले.

या वर्गामध्ये एकूण ६ विविध राज्यांतील ३१ पंच सहभागी झाले होते. भारतातील विविध भागातून आलेल्या या सहभागामुळे हा वर्ग राष्ट्रीय एकात्मतेचे आणि तांत्रिक समृद्धतेचे प्रतीक ( Pimpri ) ठरला.

Lohagad: लोहगड भाजे रस्ता रुंदीकरणा अभावी जाम ..पर्यटक त्रस्त..

प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन हौशी महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटना आणि औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या प्रशिक्षणात पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटना व हेवन जिम्नॅस्टिक अकादमी, पिंपरी तर्फे
🔹 अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. हर्षद कुलकर्णी
🔹 राष्ट्रीय खेळाडू कु. वृंदा सुतार
…यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदवला.

सदर वर्ग हे केवळ एक शैक्षणिक सत्र न राहता, देशभरातील पंचांना एकत्र आणून तांत्रिक ज्ञान, अचूक मूल्यांकन आणि राष्ट्रीय एकसंधता या सर्व बाबींमध्ये समृद्ध करणारे व्यासपीठ ( Pimpri ) ठरले.

Follow Us On