Team My pune city – आंतरराष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी सचिन शिराळे, धनंजय मदने, हरिश्चंद्र थोरात, परशुराम पाटील, महेंद्र बाजारे, पौर्णिमा जाधव, साहेबराव मेंगडे यांची भारतीय संघात निवड झाली (Pimpri) आहे.
Pimpri Chichwad Crime News 04 July 2025 : गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक
स्पर्धा शनिवार (दि.5) ते रविवार (दि.6) असे दोन दिवस श्रीलंका देशातील कोलंबा शहरात होणार आहे. राष्ट्रीय धावपटू सचिन शिराळे हा 40 वर्षांवरील पुरूष गटात 5 हजार मीटर धावणे, 5 हजार मीटर चालणे, 3 हजार मीटर सिटीपल चेस या तीन क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे.
Maval Crime News : विरुद्ध दिशेने आलेल्या बसची दुचाकीला धडक
निवड झालेले खेळाडू वेगवेगळ्या गटात तसेच, क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. हा संघ गुरूवारी (दि.3) रवाना झाला, असे पुणे जिल्हा मास्टर अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव कुशाबा पिंगळे यांनी दिली (Pimpri) आहे.