Team MyPuneCity – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध उद्योजक व्ही. एम. मातेरे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात(Pimpri) उपचार सुरू होते.
Pune Crime News 09 May 2025 : गुंतवणुकीच्या अमिषाने ६७ वर्षीय इसमाची सुमारे १८ लाखांची फसवणूक
त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
Maval News : मावळ मनसेचा मोठा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर….इंजिन थांबवून तुतारी फुंकणार ?
‘‘सामाजिक जाण असलेला आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा एक कर्तुत्ववान उद्योजक हरपला’’, अशा भावना व्यक्त होत (Pimpri) आहेत.