situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Pimpri News : सायन्स पार्कमध्ये प्रेक्षकांनी  घेतला शून्य सावलीचा दुर्मिळ अनुभव 

Published On:
Pimpri Chinchwad Science Park
---Advertisement---

Team MyPuneCity – दि. १३ व १४ मे २०२५ दरम्यान पिंपरी चिंचवड परिसरात शून्य सावली या खगोलीय घटनेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये प्रेक्षकांसाठी शून्य सावली अवलोकनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला (Pimpri Chinchwad Science Park) होता.

Elections : महत्वाची बातमी! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा; राज्य निवडणूक आयोगाचा सरकारला आदेश

सर्वसाधारणतः शून्य सावली या खगोलीय घटनेचा अनुभव आपल्याला वर्षातून दोन वेळा घेता येतो. अर्थात या घटनेच्या वेळेस पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष सूर्याभोवती फिरण्याच्या प्रतलाकडे जास्तीत जास्त २३.५ अंश या सर्वोच्च बिंदूवर येत असताना वर्षातून दोन वेळा म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायण दरम्यान सूर्य मध्यान्हाला बरोबर आपल्या डोक्यावर येत (Pimpri Chinchwad Science Park)असतो.

 Talegaon Dabhade : ॲड पु.वा. परांजपे विद्या मंदिराचा दहावीचा निकाल 100 टक्के 

गमतीची गोष्ट अशी की या घटनेच्या वेळेस आपली स्वतःची सावली सुद्धा दिसत नाही. शून्य सावलीचे निरीक्षण कसे करावे, या घटनेचे दैनंदिन जीवनात खगोलीय महत्व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व सहज करता येणा-या प्रयोगातून प्रेक्षकांनी अनुभवले.

जागतिक तारांगण दिन तसेच पिंपरी चिंचवड तारांगणाचा द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांबरोबरच या अविस्मरणीय घटनेचा आनंद मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी (Pimpri Chinchwad Science Park) घेतला.

Follow Us On