Team My pune city – श्री शिवाजी उदय मंडळचा खेळाडू शैल ( Pimpri News) अजित नाईक याची राष्ट्रीय खुल्या योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा डिसेंबर २०२५ मध्ये हिमाचल प्रदेश येथील मनाली येथे होणार आहेत.
Nigdi Mishap : मजुरांच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करा
नुकत्याच 79व्या स्वातंत्र्या दिनानिमित्त भारतीय योगा स्पोर्टस् ऑग्नायझेशन आणि निलेश तापकीर फाऊंडेशन यांच्या माध्यमातून भव्य राज्यस्तरीय खुल्या योगासन क्रीडा स्पर्धा -2025 लोहगाव येथे पार पडल्या. 12 ते 15 या वयोगटामध्ये यश संपादन करत खेळाडू शैल नाईक याने पुढील मनाली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्थान मिळवले आहे.
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
प्रशिक्षक संगमेश्वर खुरपे, ऋषिकेश आरानकल्ले आणी खुशवंतसिंग राजपूत यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. श्री शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष रुपेश दळवी, सचिव राहुल कापसे आणि कार्यकारणीने खेळाडू शैलचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा ( Pimpri News) दिल्या.