situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri News : मनसे शहराध्यक्षपदाला सात वर्षे पूर्ण; सचिन चिखले यांनी मानले जनतेचे आभार

Updated On:
Pimpri News
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी जनतेचे मन:पूर्वक (Pimpri News) आभार मानले आहेत.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, झपाट्याने विकसित होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या मनसे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांनी आमच्यावर सोपवली. या सात वर्षांच्या कार्यकाळात पक्ष तसेच जनता जनार्दनाचा आमच्यावर असलेला विश्वास आणि त्यांच्या प्रेमामुळे आम्हाला महापालिकेत ‘नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष, स्मार्ट सिटी संचालक, गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही संधी माझ्यासाठी केवळ सन्मानाची नाही, तर जबाबदारीचीही(Pimpri News) होती.

Alandi : वैशाख पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध यांची नेत्रदीपक मिरवणूक संपन्न

यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध घटकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला. “हे सात वर्षे म्हणजे संघर्ष, सेवा आणि समाजाभिमुख कामगिरीची साक्ष आहेत,” असे सांगत त्यांनी विशेषतः शेतकरी, कामगार, युवक, महिलांसाठी उभे केलेली आंदोलने आणि उपक्रम यांची आठवण करून दिली. ते पुढे म्हणतात की, तुमच्या विश्वासामुळे, अथक मेहनतीमुळे, आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच आज आपण कार्यरत आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने दिवस-रात्र एक करून ही चळवळ उभी केली आहे. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आगामी काळातही आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध (Pimpri News) आहोत.”

Talegaon News : शरदराव जोशी यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वर स्मृती’द्वारे सांगितिक आदरांजली

ही लढाई आता जबाबदारीत रूपांतरित झाली आहे. आम्ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर जनतेच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी काम करत आहोत. पारदर्शकता, विकास आणि लोककल्याण हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. हीच झुंजार वृत्ती पुढील काळातही कायम ठेवून, तुमच्या प्रत्येक हक्कासाठी मी झगडत राहीन. असे सचिन चिखले यांनी प्रसिद्धीस दिलेला निवेदनात (Pimpri News) म्हटले आहे.

Follow Us On