situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri: पिंपरीत विजेच्या खांबाचा शॉक लागून चार श्वानांचा मृत्यू

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –पिंपरी येथे सोमवारी (१९ मे) सायंकाळी विजेच्या खांबाचा शॉक लागून चार श्वानांचा मृत्यू झाला. कामगारनगर येथे पिंपरी-चिंचवड मनपा आणि एमएनजीएल कंपनी यांचे काम सुरु आहे. तिथे विजेच्या खांबाच्या तारा उघड्या असल्याने शॉक लागून चार श्वानांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कामगार नगर येथे पिंपरी-चिंचवड मनपा आणि एमएनजीएल या गॅस कंपनीच्या वतीने काम केले जात आहे. कंपनीकडून रस्त्यात खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस पडला. कामगारनगर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पथदिव्याच्या खांबाच्या तारा उघड्या आहेत. त्यामुळे परिसरात विद्युत प्रवाह सुरु होता. तिथे भटके श्वान गेले असता शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन

विजेच्या तारा उघड्या ठेवणे, त्यातून विद्युत प्रवाह सुरु ठेवण्याचा निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मानवी चुकांमुळे मुक्या प्राण्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागत असल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी होत आहे.

Follow Us On