situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Crime News : पीएमआरडीएत परतावा मिळवून देतो म्हणत ४६ लाखांची फसवणूक; पाच जणांविरोधात पिंपरी पोलिसांकडून गुन्हा दाखल

Published On:

Team MyPuneCity – पीएमआरडीएमध्ये परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकूण ४६ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी ( Pimpri Crime News) परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन

या प्रकरणी ३५ वर्षांची महिला (रा. फ्लॅट नं. ८०२, राजवीर बिल्डिंग, अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या इतर नागरिकांनी आरोपींच्या विश्वासार्ह वाटणाऱ्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण ४६ लाख २९ हजार रुपये दिले.

Kalewadi Crime News : जामीनासाठी बनावट जन्मतारीख दाखवून न्यायालयाची फसवणूक; काळेवाडी पोलिसांकडून पाच जणांवर गुन्हा दाखल

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२४ पासून ते २७ जून २०२५ पर्यंत, पिंपरी येथील शेवाळे सेंटरमधील फ्लॅट क्रमांक ६०१ येथे आरोपींनी हा प्रकार केला. आरोपींमध्ये दोन महिला, उमाकांत रामदास ढाके, शुभम उमाकांत ढाके आणि दिव्याचा होणारा पती (नाव व पत्ता अज्ञात) यांचा समावेश ( Pimpri Crime News) आहे.

आरोपींनी पीएमआरडीएमध्ये ओळखीतून परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन बनावट फॉर्म भरवले. अधिक विश्वास बसावा यासाठी आरोपींनी सरकारी कागदपत्रे दाखवून स्वतः पीएमआरडीएमध्ये काम करत असल्याचा देखावा केला. परिणामी, फिर्यादी व इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली.

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(१), ३१८(४), ३३५, ३३८, ३३६(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार ( Pimpri Crime News) करत आहेत.

Follow Us On

Also Read