situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad:बकरी ईदनिमित्‍त वाहतूक बदल;चिंचवड व भोसरी विभागात वाहनांवर निर्बंध

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –बकरी ईदनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (दि. ७) नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहने एकत्र येणार आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी चिंचवड आणि भोसरी वाहतूक विभागाकडून पहाटे पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत काही रस्त्यांवर वाहनांना प्रवेशबंदी असेल.

चिंचवड वाहतूक विभागातील वाहतूक बदल:

  • मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक: सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेशबंदी
  • पर्यायी मार्ग: एस.के.एफ. कंपनीकडून डावीकडे वळून अहिंसा चौक मार्गे वाहतूक.
  • चापेकर चौक ते मरीआई माता मंदिर:
    पर्यायी मार्ग १: जुना जकात नाका मार्गे सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलकडे वळून वाहतूक.
    पर्यायी मार्ग २: अहिंसा चौक मार्गे वाहतूक.
    बिजलीनगर ते चाफेकर चौक: पर्यायी मार्ग: हनुमान मंदिर येथून डावीकडे वळून मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गे वाहतूक.

भोसरी वाहतूक विभागातील वाहतूक बदल:

  • हॉकी स्टेडियम चौक ते गुलाब पुष्प उद्यान चौक: सर्व वाहनांसाठी प्रवेशबंदी (शासकीय, अत्यावश्यक सेवा आणि कत्तलखान्याकडे जाणारी वाहने वगळून).
    पर्यायी मार्ग १: नेहरूनगरकडून बीएचटीसी कंपनी समोरून डावीकडे वळून गुलाब पुष्प उद्यानकडे.
    पर्यायी मार्ग २: गुलाब पुष्प उद्यान चौकातून डावीकडे वळून बीएचटीसी कंपनी मार्गे हॉकी स्टेडियमकडे.

Follow Us On