situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा

Published On:
Pimpri-Chinchwad
---Advertisement---

Team MyPuneCity –भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (१८ मे) सायंकाळी तिरंगा यात्रा काढण्यात ( Pimpri-Chinchwad )आली. यामध्ये शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यामध्ये पाकिस्तान मधील दहशतवादी अड्डे नष्ट करून सैनिकांनी दहशतवाद्यांना धडा शिकवला. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांनी रविवारी तिरंगा यात्रा काढली.

Chinchwad: पालिकेकडील परवानगीचा कागद पूर थांबवू शकणार नाही- राजेंद्र सिंह

सायंकाळी चार वाजता क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारक, चिंचवड स्टेशन येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. मोरवाडी मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी पर्यंत ही यात्रा काढण्यात आली. मोठा झेंडा हातात घेऊन नागरिकांनी ( Pimpri-Chinchwad ) देशभक्ती जागवली.

Follow Us On