situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad: जनसुरक्षा की दडपशाही? महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात काँग्रेसचे काळ्या फिती लावून निदर्शने

Published On:

Team My pune city –आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने (Pimpri Chinchwad)महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत अप्पर तहसीलदारकार्यालयावर काळ्या फिती लावून शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली.

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधेयकाच्या विरोधात घोषणा देत हे विधेयक लोकशाही, वैचारिक स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांसाठी घातक असल्याचे सांगितले. या निदर्शनानंतर मा. तहसीलदार यांना निवेदन सादर करून खालील मागण्याकरण्यात आल्या.

वादग्रस्त आणि असंवैधानिक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ त्वरित मागे घ्यावे. या विधेयकाच्या नावाखाली राजकीय विरोधक, कामगार चळवळी,विद्यार्थी चळवळी, सामाजिक कार्यकर्ते यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न बंद करावा. विधेयकावर व्यापक जनचर्चा आणि सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी.

काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हटले की,”हे विधेयक केवळ ‘जनसुरक्षा’च्या नावाखाली लोकशाहीचा गळा आणणारे आहे. कलम २२, ९, १२,१४, १५ इत्यादी कलमे मनमानी अटक, मालमत्तेची जप्ती, आणि वैचारिक मतभेदांवर कारवाईसाठी वापरली जाऊ शकतात. हे सरकारचे दडपशाहीचे हत्यार असून आम्ही अशा काळ्या कायद्याला कधीच मान्यता देणार नाही.”

Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!


Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!

या निदर्शनात श्यामला सोनवणे, अभिमन्यु दहितुले, भास्कर नारखेडे, अमर नाणेकर,वाहब शेख, प्रा.किरण खाजेकर, तुषार पाटील, मयूर जयस्वाल, ॲड.अनिरुध्द कांबळे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, बाबासाहेब बनसोडे, अबूबकर लांडगे, गौरव चौधरी, अमरजीतसिंग पोथीवाल, निर्मला खैरे, अर्चना राऊत, डॉ. मनिषा गरुड, जनदबी सय्यद, आशा भोसले, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, राणी निंबाळकर, सुरेखा मिसाळ, सविता चव्हाण, पल्लवी गायकवाड, पूनम इंगळे, आरती खरात, अनकिता मानकर, सोनालीशिंदे, तबसुम शेख, मजहर खान, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, आण्णा कसबे, भिमराव जाधव, पांडुरंग जगताप, गुंगा क्षिरसागर, सतीश भोसले, गौतम ओव्हाळ, अनिल चव्हाण, बाबासाहेब पाटील, सोनु शेख, आकाश शिंदे, सुरज कोथींबीरे, शौकत अली शेख, गोरखनाथ लोहार, सचिन पवार, दीपक गंगावणे, पीरमोहम्मद पठाण, मजहर अब्दुल खान, इरशाद शेख, हुजेफा पिंजारी, सलिम चौधरी,अनुरागशिंदे, आशुतोष खैरे, अमित मोरे, गणेश बंदपट्टे आदींसह इतर पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवादल आणि विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Follow Us On