situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: 9 कोटीच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार नेरुळ येथून जेरबंद

Published On:

Team My Pune City – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरमधून तब्बल 9 कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीतील फरार मुख्य सूत्रधारास अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने नेरुळ, नवी मुंबई येथून अटक केली आहे. यासोबतच त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.

राजेंद्र विठ्ठल शिंदे (वय 43, रा. वाशी, नवी मुंबई) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर त्याच्यासोबत कल्पेश सिंग असे खोटे नाव सांगणाऱ्या तौसिफ रियाज जमादार (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे.

2 मार्च 2025 रोजी, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील शिरगाव हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने एक कंटेनर थांबवून तपासणी केली होती. यामध्ये सुमारे 9 कोटी रुपयांचे रक्तचंदन सापडले होते. या प्रकरणी दोघांना अटक करत शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र राजेंद्र शिंदे व तौसिफ जमादार हे दोघे फरार होते.


Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी

Pimpri:ट्रॅव्हल्स बसच्‍या काचा फोडल्‍या; चौघे अटकेत

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईच्या नेरुळ परिसरात सापळा रचून दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली.

Follow Us On

Also Read