situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 29 May 2025: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २५ लाख रुपयांची फसवणूक

Updated On:
---Advertisement---

Team MyPuneCity -बाणेर येथील एका ४० वर्षीय नागरिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल २५,८९,०२४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

बाणेर येथील फिर्यादी यांनी ऑनलाईन माध्यमातून अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवत शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीसाठी रक्कम पाठवली. संबंधित इसमाने शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून “उच्च परताव्याचे” आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. मात्र नंतर कोणताही लाभ मिळाला नाही व फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करीत आहेत.

Confrontation with Pakistan : ISI अस्तित्वात असेपर्यंत भारत-पाकिस्तान संघर्ष अटळ – अरविंद व्यं. गोखले


एएफएमसी बस स्टॉपवर हत्याराचा धाक दाखवून जबर चोरी

वारजे माळवाडी येथील ३७ वर्षीय व्यक्तीला अज्ञात इसमाने हत्याराचा धाक दाखवून ३५०० रुपये लुटले.

ही घटना २७ मे रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता एएफएमसी बस स्टॉपजवळ घडली. फिर्यादी बस थांब्यावर थांबले असताना एक अनोळखी इसम पुढे आला व त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर हत्याराचा धाक दाखवत खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली.

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव करीत आहेत.


खडकीत ६५ वर्षीय नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी

खडकी येथील ६५ वर्षीय पुरुषाच्या गळ्यातील ४५,००० रुपयांची सोनसाखळी अज्ञात इसमाने हिसकावून नेली.

२८ मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजता एल्फीस्टन रोडवरील फेंड्रीक्स बंगाल्याजवळ ही घटना घडली. फिर्यादी पायी जात असताना आरोपीने त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने खेचून पळ काढला.

खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेदंगुडे करत आहेत.


स्वारगेट एसटी स्टँडमध्ये गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी

आंबेगाव येथील ६५ वर्षीय महिलेकडून कोल्हापूर एसटीमध्ये चढताना ८० हजारांचे सोन्याचे दागिने आणि ४ हजारांची रोख रक्कम चोरी झाली.

२१ मे रोजी सकाळी ९.४५ वाजता स्वारगेट एसटी स्टँडवर ही घटना घडली. कोल्हापूर विना थांबा बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक बी.पी. शिरसट करीत आहेत.


सहकारनगर बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ९५०० रुपयांची चोरी

बुलढाणा येथील ६९ वर्षीय पुरुषाच्या खिशातून ९५०० रुपये रोख रक्कम चोरण्यात आली.

२८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता शिदे हायस्कूलजवळील बसमध्ये चढत असताना चार अनोळखी इसमांनी गर्दी करून ही चोरी केली.

पर्वती पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार मरगजे करीत आहेत.

Follow Us On