situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri- Chinchwad Crime News 15 May 2025 : महिलेला बोलण्यात गुंतवून मंगळसूत्र पळवले

Published On:
Pune Crime News 10 June 202
---Advertisement---

Team MyPuneCity – दोन अनोळखी व्यक्तींनी वडापाव विक्रेत्या महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत तिचे मंगळसूत्र पळवून नेले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (१४ मे) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खराबवाडी, खेड( Pimpri- Chinchwad Crime News 15 May 2025) येथे घडली.

याप्रकरणी महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला खराबवाडी येथे बिरदवडी ते आंबेठाण चौक रस्त्यावर श्रीजा वडापाव सेंटर नावाने दुकान चालवते. बुधवारी दुपारी महिला तिच्या कामात असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी स्वतःला भगत असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला ‘तुमचा व्यवसाय चांगला चालेल असे म्हणून नारळाची पूजा करून त्यावर गळ्यातील मंगळसूत्र ठेवण्यास सांगितले. महिलेने दीड तोळे वजनाचे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र नारळावर काढून ठेवले. आरोपींनी महिलेला बोलण्यात गुंतवून तिचे मंगळसूत्र पळवले.

Alandi : …..आणि चक्क टोइंग व्हॅन समोरच झोपला दुचाकी चालक


शिवीगाळ केल्याने एकास बेदम मारहाण ( Pimpri- Chinchwad Crime News 15 May 2025)

भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १३ मे रोजी रात्री खराळवाडी पिंपरी येथे घडली.

संतोष परशुराम विटकर (४८, खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी लक्ष्मण धोत्रे (२८, खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विटकर हे त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले असताना आरोपी तिथे आला. त्याने विटकर यांना ‘तू माझ्या भावाला शिव्या का दिल्या’ असे म्हणत शिवीगाळ करून सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीर जखमी केले. विटकर यांची बहीण जाब विचारण्यासाठी आली असता तिला शिवीगाळ करून ढकलून दिले.


कारच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू ( Pimpri- Chinchwad Crime News 15 May 2025)

भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात ९ मे रोजी दुपारी चऱ्होली बुद्रुक येथे घडला.

साहेबराव तापकीर (चऱ्होली बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अनिल साहेबराव तापकीर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक संजय हिंगणकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील साहेबराव तापकीर हे दाभाडे सरकार चौक ते चऱ्होली फाटा या रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन साहेबराव तापकीर यांचा मृत्यू झाला.

Maval Crime News : बांधकाम करू नका म्हटल्याने तिघांना मारहाण


टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ( Pimpri- Chinchwad Crime News 15 May 2025)

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (१४ मे) दुपारी चाकण-तळेगाव रोडवर खालूंबरे येथे घडला.

गोरक्षनाथ प्रभू चोरघे (४८, शेलू, खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी काळुराम प्रभू चोरघे (५५) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश प्रल्हाद भवर (३२, अहिल्यानगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ गोरक्षनाथ चोरघे हे त्यांच्या दुचाकी (एमएच १४/जेबी ६५०३) वरून येलवाडी येथून एच पी चौकाच्या दिशेने जात होते. खालूंबरे येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने (एमएच १६/सीडी ६४५०) धडक दिली. अपघातात गोरक्षनाथ यांचा मृत्यू झाला.

Follow Us On