situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये मिरवणुकांमध्ये लेझर आणि बीम लाईट वापरण्यास बंदी

Published On:

Team My Pune City -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri-Chinchwad)हद्दीत गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि इतर मिरवणुका व कार्यक्रमांदरम्यान प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापराला प्रतिबंध घालण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. हे आदेश २५ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कवधित लागू राहतील.

प्रखर बीम लाईटमुळे डोळ्यांना दुखापत आणि इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ हे लाईट्स डोळ्यांसाठी हानिकारक असल्याचे सांगतात. या लाईट्समुळे डोळे दिपून अपघात होण्याची किंवा डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. उत्सव काळात मिरवणुकांमध्ये प्रखर बीम वापरले जातात. संभाव्य घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.

Kanchan Bhonde: आयटी अभियांत्रिकीचा झपाट्याने विकास – कांचन भोंडे

“प्रखर बीम लाईट आणि लेझर लाईटमुळे डोळे दिपून अपघात होण्याची किंवा डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांमध्ये प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.”

  • विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड

Follow Us On