Team MyPuneCity –पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली झाली. त्यांच्या जागी एस डी आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. गृह विभागाचे व्यंकटेश भट यांनी याबाबत शुक्रवारी (16) आदेश दिले आहेत.
PCPL : ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
भारतीय पोलिस सेवेतील 12 अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे एस डी आव्हाड यांची नियुक्ती झाली आहे.