situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरातून ३८ गुन्हेगार तडीपार

Published On:

Team My pune city –पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाच महिन्यात ३८ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. आयुक्तालयाच्या परिमंडळ एक मधील चिंचवड, सांगवी, दापोडी, निगडी पोलीस ठाण्यातील १५ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. परिमंडळ दोन मधील हिंजवडी, काळेवाडी आणि वाकड पोलीस ठाण्यातील तीन आणि परिमंडळ तीन मधील दिघी, महाळुंगे एमआयडीसी, चाकण, चिखली पोलीस ठाण्यातील २० सराईत गुन्हेगार तडीपार केले आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्यातील सद्दाम मोहम्मद तांबोळी, सोहेल मोहम्मद तांबोळी या दोन सख्या भावांसह लखन उर्फ कार्तिक कैलास साठे, स्वप्नील उर्फ आब्या संतोष भोसले, आदित्य बाबू आवळे, श्रीनाथ अंकुश वाघमारे या गुन्हेगारांना तडीपार केले आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील रोहित डॅनिअल तोरणे, अभय विकास सुरवसे, अक्षय दशरथ शिंदे, दापोडी येथील मंगेश अशोक यादव, समीर जयवंत खैरनार, निगडी मधील सचिन उर्फ सुनील संतोष गायकवाड, अरमान उर्फ डायमंड मुन्ना खान, हृतिक अनिल जाधव, प्रसाद उर्फ लंब्या लक्ष्मण सुतार या गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ दोन मधील हिंजवडी, काळेवाडी आणि वाकड पोलीस ठाण्यातील तीन गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यातील सचिन तानाजी राजपूत, काळेवाडी पोलीस ठाण्यातील नंदा दिगंबर रावळकर आणि वाकड पोलीस ठाण्यातील शंतनू उर्फ आदित्य दिनेश गायकवाड या तिघांना पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ तीन मधील दिघी पोलीस ठाण्यातील भरत अण्णासाहेब मुळे, आकाश सत्यवान तापकीर, प्रद्युम्न हिरामण पानसरे, प्रतीक नारायण पवार यांच्यासह रेखा रादु हिरोत, प्रिया त्रिशूल कंजारभट या महिलांना तडीपार केले आहे. महाळुंगे एमआयडीसी मधील रामदास मारुती साळुंखे, प्रभू शिवलिंग कोळी, दीपक शिवाजी खेंगले, चाकण मधील महेंद्र कैलास ससाणे, किरण फकिरा धनवटे, हनुमंत हरिभाऊ नायकोडी यांसह दर्शना राजू राठोड या महिलेला तडीपार केले आहे. चिखली मधील अक्षय गुलाब जाधव, ऋषभ राहुल मांडके, घनश्याम सखाराम यादव, अफजल युसूफ मणियार, आळंदी मधील जितेंद्र हल्ले साहू, मोरंती उर्फ मोरवती चरणसिंग राजपूत, एमआयडीसी भोसरी मधील अजय अश्रुबा दुनघव या गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

तडीपार केलेल्या आरोपींमध्ये २० ते ६० वर्ष वयाचे आरोपी आहेत. काळेवाडी येथील एका महिलेला तीन महिन्यांसाठी तडीपार केले असून तिचे वय ६० वर्ष आहे. तिच्या विरोधात अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. तडीपार केलेल्या अन्य तीन महिलांच्या विरोधात देखील अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.

Follow Us On