situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Camp : पिंपरी कॅम्पमध्ये पोलीस गस्त वाढवा, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या – श्रीचंद आसवानी 

Published On:
Pimpri Camp

पिंपरी पोलिस चौकी मध्ये तक्रार घेण्यास पुन्हा सुरुवात करा, पिंपरी मर्चंट फेडरेशन ची मागणी

Team My pune city –पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी प्रमाणे २४ तास पोलीस (Pimpri Camp) तैनात करावे,अशा मागणीचे पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

श्रीचंद आसवानी यांनी मागणी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी चाकीवरील मार्शल राऊंड मारून पोलीस पहारा देत होते, ते पुन्हा सुरू करावे. पिंपरी मंडई जवळ पोलीस चौकी आहे. तेथे असणारा लँडलाईन फोन मागील पाच वर्षांपासून बंद आहे, तो ताबडतोब सुरू करावा. एखादी दुर्घटना, चोरी, मारामारी, पाकीटमारी, अपघात अशा घटना घडल्या की संपर्क करणे सोपे होते.

Diveghat : दिवेघाटात वाहतूक मार्गात तात्पुरते बदल;पर्यायी मार्गांची व्यवस्था

यापूर्वी या पोलीस चौकीमध्ये देखील तक्रार नोंद करून घेतली जात होती ते आता होत नाही. बाजारपेठेपासून पिंपरी पोलीस स्टेशन हे पुणे मुंबई महामार्गावर ४ ते ५ किलोमीटर लांब आहे. तेथे तक्रार नोंद करायला गेलो की तेथील ठाणे अंमलदार नोंद करून घेण्याऐवजी तक्रार करण्यास केलेल्या व्यापाऱ्यांना अनेक प्रश्न विचारून हैराण (Pimpri Camp) करतात.

Fraud : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री

पथारी टाकून बसलेल्यांना हटवण्या ऐवजी त्यांनाच संरक्षण देऊन पोलीस दुकानदार, व्यापाऱ्यांना त्रास देतात. मागील आठवड्यात पिंपरी कॅम्पातील  व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशा मागण्या करीत पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी (दि. ७) बाजारपेठ बंद ठेऊन पोलिसांचा निषेध केला, अशा मागणीचे पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे (Pimpri Camp) अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Follow Us On