situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri: डार्ट कुरिअर सर्व्हिसच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

Published On:
Pimpri

Team My Pune City – सायबर गुन्हेगाराने डार्ट कुरिअर सर्व्हिसमधून(Pimpri) बोलत असल्याची बतावणी करून एका व्यावसायिकाला 11 लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. ही घटना पिंपरी येथील इन्त्रो इंस्ट्रीज प्रा. लिमिटेड येथे 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 21 ऑगस्ट दरम्यान घडली.

या प्रकरणी आनंद नागनाथ क्षिरसागर (51, चिंचवड गाव, पुणे) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri: ट्रेडमार्कच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन करून सांगितले की मुंबईहून थायलंडसाठी त्यांच्या नावाचे पार्सल बुक झाले आहे. त्यात ड्रग्ज, लॅपटॉप, पासपोर्ट आणि कपडे असल्याचे सांगून फिर्यादीचा मनी लाँड्रिंगशी संबंध असल्याचा बहाणा केला. तसेच अटक करण्याची भीती घालून आरोपीने फेडरल बँकेच्या खात्यात 11 लाख रुपये पाठवण्यास सांगून फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On