situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri: पिंपरीत दुकानदारावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक

Published On:
Pimpri crime

Team My Pune City -थंड पेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात (Pimpri)आलेल्या चोरट्याने दुकानमालक तरूणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरूणाने प्रतिकार केला असता चोरट्याने त्याच्यावर गोळीबार केला. प्रकरणी शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी कॅम्पात साई चौकाजवळ घडली होती.

भावेश काकराणी (वय २०, रा. अयप्पा मंदीराजवळ, पिंपरी कॅम्प) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पिंपरी कॅम्पात साई चौकाजवळ अयप्पा मंदीरालगत काकराणी कुटूंबियांचे ओमकार जनरल स्टोअर्स या नावाने किराणा दुकान आहे. दुकानात नेहमी वडील आणि आई असतात. तर, भावेश कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. दुपारी भावेशची आई नेहमीप्रमाणे दुकानात बसली होती. काही कामानिमित्त आई घरी गेली.

Chinchwad: सामाजिक बांधिलकी जपत स्व. पनराज सोनिगरा यांना स्मृतिदिनी आदरांजली अर्पण


Lonavala Crime News : जमीन खरेदी फसवणुक प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल, अजिवली येथील प्रकार


त्यामुळे भावेश दुकानात थांबला होता. दुकानाबाहेर तो बसला होता. दुपारी दीडच्या सुमारास थंड पेय घेण्याच्या बहाण्याने आरोपी तेथे आला. भावेश त्याला थंड पेय देत असतानाच चोरट्याने गळयातील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. चोरी करणार्‍या व्यक्तीला भावेश याने विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोनसाखळी तुटली. त्यामुळे अर्धी तुटलेली सोनसाखळी घेऊन चोरटा पळू लागला. मात्र, भावेशने त्याचा पाठलाग सुरू केल्याने चोरट्याने त्याच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी भावेशच्या
पायाच्या जांघेत गुप्तांगामध्ये घुसली. त्याही अवस्थेत भावेशने दगड उचलून चोरट्याच्या दिशेने मारला. मात्र, चोरटा पुढे जाऊन दुचाकीवरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या भावेशला तातडीने पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आरोपीचा मार्ग काढण्यात आला. मंगळवारी पोलिसांना आरोपीने वापरलेली दुचाकी सापडली. त्यानंतर बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Follow Us On