situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ‘सफाई अपनाओ बिमारी भागाओ’ अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम

Published On:

Team My Pune City –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा” (PCMC)व ‘सफाई अपनाओ बिमारी भागाओ’ अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.

पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने सार्वजनिक आरोग्य अबाधित राहावे यासाठी महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबवली.

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांविषयी माहिती:

महापालिकेच्या आरोग्य पथकाने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांची लक्षणे व प्रतिबंधक उपाय याविषयी जागृती केली,हात धुण्याचे महत्त्व, स्वच्छता राखण्याचे नियम नागरिकांना समजावले

प्रमुख उपस्थिती

१) जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कमिटी
२) भोसरी विधानसभाग प्रथम आमदार विलासशेठ लांडे
३) गौरव गायकवाड सर ( आरोग्य निरीक्षक)
४) विश्वजीत हसुरकर सर (झोनल इन्चार्ज बेसिक्स)
५)रोहित झेंडे (BVG Supervisor)

यावेळी नागरिक, महिला मंडळ, स्वयंसेवी संस्था या सर्वांनी उपक्रमात सहभाग घेतला.
‘सफाई अपनाओ बिमारी भागाओ’अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे:

  • नागरिकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रबळ जनजागृती घडवणे
  • या उपक्रमामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी सर्व भाविक व नागरिकांना स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले गेले आणि परिसराला वेगळा आदर्श मिळाला आहे.

Follow Us On