Team My Pune City – अगदी कमी कालावधीत वाचकांच्या ( PCMC News Dipotsav-2025) पसंतीसं उतरलेल्या आणि विश्वासार्ह बातमीपत्राने शहरताले नंबर वन चॅनेल बनलेल्या पीसीएमसी न्यूजच्या वतीने आयोजित केलेल्या बाप्पा माझा घरोघरी या स्पर्धेत भाग घेऊन विजेते ठरलेल्या यशस्वी स्पर्धेकांना बक्षीस आणि दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशन येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 19 ऑक्टोबर रोजी काळभोर नगर येथील सीझन बॅंक्वेट हॉल येथे संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान संपन्न होईल. या खास कार्यक्रमासाठी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे, चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे आदी मान्यवरांसह शहरातले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पीसीएमसी न्यूजच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात बाप्पा माझा घरोघरी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला शहर वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला होता, यात विजेते ठरलेल्या काही भाग्यवान स्पर्धकांचा सत्कार याच कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अनिल माने संचालक महाइन्फोमीडिया प्रा लिमिटेड, डॉ शिबू नायर संचालक पीसीएमसी न्यूज आणि विवेक इनामदार मुख्य संपादक पीसीएमसी न्यूज यांनी केले आहे .
बाप्पा माझा घरोघरी या स्पर्धेतल्या विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे – मुख्य प्रायोजक दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा. लि. (चिंचवड) यांच्याकडून चांदीची फ्रेम विजेते आकाश प्रकाश जाधव (वारजे), अमोद भाटे (निगडी), खुशबू दोशी (वल्लभनगर), सपना शेठ (चिंचवडगाव), संध्याराणी मग्रूमखाने (चिखली), वृषाली अमोल ठाकरे (निगडी), नितीन गट्टाणी (पिंपरी), विवेक कुलकर्णी (तळेगाव दाभाडे), ज्ञानेश लांडगे (भोसरी), कमलेश जेधे (सांगवी), विद्या अनंत जाधव (पिंपरी), पूजा प्रदीप गुंजाळ (चिंचवडगाव), विठ्ठल रामचंद्र काळोखे (टाकवे बुद्रुक), हर्षल शिवाजी सावंत (मावळ), आर्यन विनोदे (वाकड), अंजली अजिंक्य भेलोंडे (वाकड), प्रज्ञा धनंजय नांदुरकर (वाकड), अभय मनोहर गायकवाड (पुनावळे), मु्क्ता उपेंद्र तोडकर (देहूरोड), रामचंद्र अभ्यंकर (काळेवाडी), हर्षल रमेश तडोळगे (काळेवाडी), निखिल पिंपळे (पिंपळे गुरव), सागर गिगे (निगडी), अमर कापसे (पिंपरी), जयश्री मयूर पुंडे (फुगेवाडी), सार्थक सारडा (बालाजीनगर), महेंद्र बबन वाळुंज (संत तुकारामनगर), ओम दीपक पिंपळकर (नेरे), अश्विन गावडे (किवळे), अंकीत काटकर (किवळे), राजेश शांताराम वायकर (मावळ), साक्षी शैलेश पारगे (तळेगाव दाभाडे), सागर प्रकाश शेटे (तळेगाव दाभाडे), राहुल भगवान धायगुडे (तळेगाव दाभाडे), पौर्णिमा सतीश वाघवले (कामशेत), शितल पियूष जडे (तळेगाव दाभाडे), चेतन किसन घाग (मावळ), वीणा अनिल करंडे (तळेगाव दाभाडे), गौरव संजय लष्करे (मावळ), संकेत सतीश उजनीकर (तळेगाव दाभाडे), अन्वय प्रवीण फुटाणे (तळेगाव दाभाडे), कल्याण मावळकर (मावळ), दर्शन नवनाथ वारिंगे (मावळ), महेश रामचंद्र टोलबांडे (तळेगाव दाभाडे), आदित्य मंगेश नखाते (मावळ), संतोष सुरेश बाणखेले (तळेगाव दाभाडे), पूजा स्वप्निल शिळीमकर (तळेगाव दाभाडे), निकीत दिलीप शेडे (तळेगाव दाभाडे), विठ्ठल सुदाम तुमकर (तळेगाव दाभाडे), प्राजक्ता निफाडकर (निगडी), रामचंद्र अभ्यंकर (काळेवाडी) ( PCMC News Dipotsav-2025 )
सहप्रायोजक भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स (भोसरी शाखा) यांच्याकडून चांदीची फ्रेम विजेते सई संजय दाणी (भोसरी), योगेश्वर कांतीलाल शेलार (भोसरी), रुपाली संतोष मोरे (भोसरी), श्वेता पाटे (भोसरी), स्नेहल भिकुळे (चिंचवड), सुनील बळीराम शिवते (दिघी), शिवानी मयूर गायकवाड (सांगवी), शैलजा विश्वास पवार (निगडी), सायली अभिषेक आचार्य (इंद्रायणीनगर, भोसरी), विकास फेंगसे (फुगेवाडी), हेमलता महादेव पिसाळ (आंबेगाव), यशवंत पडवळ (तळेगाव दाभाडे), सुभाष चोपडे (मावळ), मच्छिंद्र विष्णू मडगे (मावळ), जयेंद्र भोसले (मावळ), अभिषेक देशमुख (मावळ), रोहन गोविंद सावळे (मावळ), बापूसाहेब गुंजाळ (तळेगाव दाभाडे), स्वरांगी रामाणे (तळेगाव दाभाडे), विनय शर्मा (गुरुवार पेठ)आकाश जाधव (वारजे माळवाडी ) सहप्रायोजक दीपचंद मिल्स (भोसरी शाखा) यांच्याकडून नारायण पेठ साडी विजेते निलेश जयंत मोहेकर (चऱ्होली), नयना सुदेश जाधव (भोसरी), राजेश्वरी लांडगे (भोसरी), अनिता डफळ (चिंबळी फाटा), सुनीता गायकवाड (मोशी), राणी हजनाळे (चऱ्होली), मनीषा कुंभारे (चऱ्होली), संगीता डुंबरे (भोसरी), अभय फटांगरे (निगडी), प्रतिभा घुंगुर्डे (चऱ्होली), श्वेता साळुंके (चिखली), श्वेता वालावलकर (चऱ्होली), अक्षय नितीन वाईकर (चऱ्होली), एस. एस. अष्टेकर (भोसरी), कविता पाटील (चाकण), पूनम बाबर (कासारवाडी), कावेरी भारत बामणे (चिखली), राहुल शिंदे (चिंबळी फाटा), यशश्री रुपेश राहणे (चोवीसावाडी), लीना श्रीनाथ शेटे (मोशी) ( PCMC News Dipotsav-2025 )
कार्यक्रम स्थळाचे लोकेशन –
लिंक –https://share.google/q9vQth4XMLyywOwnv
अधिक माहितीसाठी बिजनेस डेव्हलोपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे यांच्या 9822886509 या नंबरवर संपर्क साधावा.