situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC: चऱ्होलीकरांचा 9 जूनला महापालिकेवर मोर्चा

Published On:
PCMC Election
---Advertisement---

Team MyPuneCity –महापालिकेने जाहीर केलेल्या टीपी स्कीमला चऱ्होलीतून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी टीपी स्कीम राबवण्यास तात्पुरती स्थगिती दिली. मात्र, सर्वसाधारण सभेचा ठराव न झाल्यामुळे टीपी स्कीम कायमस्वरुपी रद्द करण्याच्या मागणीसाठी च-होलीकरांनी पुन्हा आंदोलन करण्याचा नारा दिला आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चिखली-कुदळवाडीतील ३८० हेक्टर आणि चऱ्होलीतील १४५० हेक्टर क्षेत्रावर ही टीपी स्किम राबविण्याचा निर्णय जाहीर केला. आयुक्तांनी चिखलीतील टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चऱ्होलीत टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय कायम ठेवला. चऱ्होलीतील विरोध वाढल्याने आयुक्त सिंह यांनी गुरुवारी नागरिक व लोकप्रतिनिधींच्या विरोधाचे कारण देत ही कार्यवाही स्थगित केल्याचे जाहीर केले.

Neelam Gorhe: मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

दरम्यान, सर्वसाधारण सभेत टीपी स्कीम रद्द करण्याचा कोणताही ठराव झाला नाही. काही दिवसाता हा ठराव होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, आयुक्तांनी तसा निर्णय न घेतल्याने च-होलीतील ग्रामस्थ, नागरिकांनी बैठक घेत संताप व्यक्त केला. तसेच, आता जोपर्यंत टीपी स्कीम रद्द करण्याचा कायदेशीर ठराव होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असून त्याची सुरुवात येत्या सोमवारी (दि.9) महापालिकेवर मोर्चा काढून करण्यात येणार आहे.

Follow Us On