situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCET : पीसीईटीच्यावतीने ‘दहावी नंतरची शाखा निवड’ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप

Published On:
PCET

Team MyPuneCity – करियर कोणत्या क्षेत्रात करायचे ( PCET) याविषयी विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्ये देखील जागरूकता होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट विद्यार्थी व पालकांमध्ये सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये करिअर विषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करते. त्याचाच एक भाग म्हणून म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक विवेक वेलणकर यांचे ‘दहावी नंतरची शाखा निवड’ हे पुस्तक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येते. याचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील यांनी केले.

दहावी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी कोणती शाखा निवडावी याबाबत पालक व विद्यार्थ्यांना यावर मार्गदर्शन करणारे विवेक वेलणकर यांचे पुस्तक १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २१३५ विद्यार्थ्यांना खराळवाडी, पिंपरी येथील शाळेत वितरण करण्यात आले.

Pune Crime News : अफिम व दोडा चुरा विक्रीसाठी साठवणूक करणारा इसम जेरबंद

यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स च्या प्राचार्य डॉ. स्मृती पाठक, पुस्तकाचे लेखक ( PCET) व करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर आदी उपस्थित होते.

या पुस्तकात पारंपरिक शाखांबरोबरच आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, फाईन आर्ट्स, नर्सिंग, कमवा व शिका योजना तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत माहिती आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना बोर्डाच्या मार्कलिस्टसोबत थेट शाळेमधून वितरित करण्यात आले. 

पीसीईटीचे ( PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Follow Us On