situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Parth Pawar Land Case : 99% मालकी पवारांची, तरीही गुन्हा फक्त भागीदारांवरParth Pawar Land Case , जमिन व्यवहार, पार्थ पवार, दिग्विजय अमरसिंह पाटील ,शितल तेजवाणी , रविंद्र तारू , गुन्हा दाखल

Updated On:
Parth Pawar Land Case

जमिन व्यवहारावरून पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह शितल तेजवाणी आणि रविंद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल

Team My Pune City – पुण्यातील ( Parth Pawar Land Case) कोट्यवधींच्या जमिन व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह शितल तेजवाणी आणि रविंद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाचा तब्बल 5 कोटी 89 लाख 31 हजार 800 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. मात्र 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Today’s Horoscope, Friday : आजचे राशीभविष्य : शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५


या व्यवहारात अनेक गंभीर अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. शितल तेजवाणी यांनी केवळ पॉवर ऑफ एटर्नीच्या आधारे कोट्यवधींची जमीन विक्री केली. 16.19 हेक्टर जमिनीचा सुमारे 300 कोटींचा व्यवहार करण्यात आला, मात्र त्यावर फक्त 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले. सूची क्रमांक 2 मध्ये जमीन पुणे शहरातील असूनही ती मुळशी तालुक्यात दाखवण्यात आली. तसेच अमेडिया एंटरप्रायजेसमधील दिग्विजय पाटील यांचे लिंग ‘स्त्री’ असे चुकीचे नोंदवले गेले.

Lohagad Shiv Smarak : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव


दिग्विजय पाटील यांचा केवळ 1 टक्के मालकी हक्क ( Parth Pawar Land Case)असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर कारवाई नाही. दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे मूळ रहिवासी असून पार्थ पवारांचे मामा अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. सध्या ते पुण्यात वास्तव्यास असून तेर गावात वडिलोपार्जित जमिनीची देखभाल, कौटुंबिक कार्यक्रम आणि मतदानासाठी अधूनमधून जातात. मात्र सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणीही तेरमध्ये राहत नाही.


या प्रकरणात रविंद्र तारू यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असूनही त्यांनी व्यवहारातील अधिभार आणि कर वसूल केला नाही. त्यामुळे शासनाला मोठा आर्थिक फटका बसला ( Parth Pawar Land Case)आहे.


या संपूर्ण व्यवहारावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी आरोप केला की 1,800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतली आणि त्यासाठी फक्त 500 रुपयांचे स्टॅम्प ड्युटी भरले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की एक लाख रुपयांच्या भांडवलावर स्थापन झालेली कंपनी आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी कशी करू शकते. दानवे यांनी हेही सांगितले की उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि संपूर्ण व्यवहार अवघ्या 27 दिवसांत पूर्ण ( Parth Pawar Land Case) झाला.

Follow Us On