situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Parshwa Solitaire: पार्श्व सोलिटेअर – गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी

Updated On:

Team My Pune City –पार्श्व सोलिटेअर – गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी

1) तळवडे आयटी पार्कपासून अगदी जवळ:
तळवडे आयटी पार्कच्या अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण (Parshwa Solitaire0व्यवसायासाठी योग्य आहे. तळवडे एमआयडीसीमध्ये असलेले हजारो स्मॉल स्केल उद्योग या परिसराला सतत व्यवसायाच्या दृष्टीने गती देतात. आयटी प्रोफेशनल्स आणि उद्योजकांसाठी ही जागा आदर्श ठरते. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा एक उत्तम पर्याय आहे.

2) 30 मीटर (100 फुटी) रोड:
पार्श्व सोलिटेअर प्रकल्प मुख्य 100 फुटी रोडच्या लगत स्थित आहे. या विस्तृत रस्त्यामुळे वाहतुकीची सोय अत्यंत सुटसुटीत आहे, तसेच या ठिकाणाला वेगळे महत्त्व मिळते. व्यापारी आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी अशी प्रमुख लोकेशन अत्यंत उपयुक्त ठरते.


3) फक्त ₹25 ते ₹30 लाखांमध्ये सर्व सुविधांनी युक्त ऑफिस शॉप्स:
पार्श्व सोलिटेअर मध्ये केवळ ₹25 ते ₹30 लाखांच्या दरामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त ऑफिस किंवा शॉप खरेदी करता येते. या किमतीत इतकी चांगली जागा मिळणे हे गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आहे.

4) वेगवेगळ्या कार्पेट एरियाचे पर्याय:
200 ते 500 स्केअर फुटांच्या भव्य ऑफिस स्पेसपासून 700 स्केअर फुटांचा डबल हाइट असलेला शो-रूमपर्यंत विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत. याशिवाय प्रकल्पाच्या राईट आणि लेफ्ट बाजूला बँकिंग सेवा उपलब्ध असल्यामुळे व्यावसायिक गरजांनुसार सुविधा सहज मिळतात.

5) नवीन होत असलेली विकासकामे:
या परिसरात सध्या नवीन कोर्ट आणि सीओईपी कॉलेज विकसित होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी वाढणार असून या ठिकाणी व्यवसायाला चांगली गती मिळण्याची शक्यता आहे.

6) एक्सिबिशन सेंटर व गृहनिर्माण प्रकल्प
नवीन एक्सिबिशन सेंटर व मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प विकसित होत आहेत. या विकासकामांमुळे हा परिसर अधिक प्रगत होणार असून येणाऱ्या काळात या ठिकाणाचे व्यावसायिक महत्त्व आणखी वाढेल.

Pune: व्याघ्र दिनाचे औचित्य साधत जंगलातील ‘सुपरमॉम’ची मुलांना झाली तोंडओळख

Vadgaon Maval: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश व चावी वाटपाचा भव्य सोहळा पार पडला

7) खास ऑफर:
“माय पुणे सिटी” मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवरून आलेल्या ग्राहकांसाठी ऑन-द-स्पॉट सवलत देण्यात येईल. ही ऑफर गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरते.

सारांश:
पार्श्व सोलिटेअर हा प्रकल्प जागेच्या लोकेशनपासून ते अत्याधुनिक सुविधांपर्यंत, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने एक उत्कृष्ट निवड आहे. येथे आज गुंतवणूक करून भविष्यात मोठा परतावा मिळवता येईल.

ताबडतोब संपर्क साधा आणि आपले ऑफिस किंवा शॉप आजच बुक करा!

पत्ता – एचडीएफसी बँकेजवळ, देहू-मोशी रोड, तळवडे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
संपर्क – ९१५८९३१३१३

गुगल लोकेशन – https://maps.app.goo.gl/H5evQ3w89VbydXcP7?g_st=com.google.maps.preview.copy

https://www.google.com/maps/place/PARSHWA+SOLITAIRE/@18.6880603,73.8058753,17z/data=!3m1!4b1!4m6!3m5!1s0x3bc2b71ea86cb6a5:0x28e5c57724548915!8m2!3d18.6880603!4d73.8058753!16s%2Fg%2F11w3z0s4mr?entry=ttu&g_ep=EgoyMDI1MDcyNy4wIKXMDSoASAFQAw%3D%3D

Follow Us On