Team My Pune City –’महाभारत’ मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे (Pankaj Dhir)प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. पंकज धीर यांनी बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. ते 68व्या चे होते.
पंकज यांना कर्करोग झाला होता, ते काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली. त्यांच्यावर उपचारादरम्यान मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण पंकज यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज त्यांचे निधन झाले आहे.
Ajit Pawar: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार-अजित पवार