situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pandharpur Wari : चोपदाराने वारकरी महिलेला ढकलून दिले

Published On:

Team My pune city – यंदाची आषाढी वारी ( Pandharpur Wari) कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे . काही दिवसांपूर्वी माऊली पालखीच्या पुणे मुक्कामी श्री निरंजन नाथ यांनी वारकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा करण्यात आला होता. त्यावर विश्वस्तांकडून दिलगिरी व स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्यानंतर वारीच्या आजच्या दिवशी देखील अशीच घटना घडली .

Balewadi Crime News : व्यावसायिकांच्या कार्यालयातून 19 लाख रुपयांचे परदेशी चलन लंपास

ठाकूर बुवाची समाधी येथे रिंगण सोहळा ( Pandharpur Wari) पार पडला. त्या दरम्यान एक वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन त्या रिंगणातून बाहेर होत असताना दिसत आहे. त्यातच माऊली सोहळ्यातील चोपदाराने रागात त्या महिलेला ढकलून दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे.

Maval : “यश दिशा २०२५ ” मार्गदर्शन परिसंवादास नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद

व्हिडिओमध्ये चोपदार त्या महिलेला म्हणत आहे की, सांगितलेले ऐकायला येत नाही का? त्यावर ती वारकरी महिला म्हणत आहे काय झाले एवढे ? तरी पुढे (बाळासाहेब) चोपदारांचे बोलणे सुरूच होते. व्यवस्थापक नी चोपदारांना आवर घालत तिथून बाजू केलेच परंतु त्या व्हिडिओ मध्ये विश्वस्त पण दिसून येत आहेत. ते तो सर्व प्रकार पाहताना दिसून येत ( Pandharpur Wari)आहेत.


या प्रकरणावर अजून विश्वस्तांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच चोपदार यांनी सुद्धा त्याबाबत खुलासा केला नाही.चोपदार यांच्या उद्धटपणा बद्दल त्यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रतिक्रिया नागरिक देत असून ते समाज माध्यमातील वृत्त व्हिडिओ शेअर ( Pandharpur Wari) करत आहेत.

Follow Us On