Team My pune city – आळंदी देवस्थानमध्ये अनिकेत साहेबराव कुऱ्हाडे यांनी चोपदारांची संस्था जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी ठरविल्या प्रमाणे ( Pandharpur Wari) असावी या संदर्भात १८ जून रोजी अर्ज केला होता.
PMRDA : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता खुला करण्यास पीएमआरडीएकडून प्रारंभ
या अर्जात संदर्भ देत नमूद करण्यात आले आहे की, देवस्थानकडे वारंवार तक्रार अर्ज करून व तसेच अर्ज करून कारवाई होत नाही. आषाढी वारीला चोपदारांनी संख्या दोन असावी व त्याप्रमाणे त्यांना सुविधा द्याव्यात.पूर्ण कुटुंब संख्या १० असून सर्व जणांना गाभाऱ्यात किंवा विना मंडपात ( Pandharpur Wari) प्रवेश देऊ नये.
Mishap : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कार जळून खाक; सुदैवाने कोणीही जखमी नाही
तसेच यावेळी चोपदाराने रागात त्या महिलेला ढकलून दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत असतानाच अजून तंबुतील वारकऱ्यांशी अरेरावी करतानाचा त्यांचाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत माहिती त्यांनी ( Pandharpur Wari) दिली.