situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pahalgam Terrorist attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाची जोरदार मोहिम; पाच अतिरेक्यांची घरे लष्कराने पाडली

Published On:
Pahalgam Terrorist attack
---Advertisement---

Team MyPuneCity – २२ एप्रिल रोजी मोठा पहलगाम येथे ( Pahalgam Terrorist attack) काही दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत २६ निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. मंगळवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली .याचे प्रत्युत्तर म्हणून काल ( दि.25 ) दोन दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त केल्‌यानंतर आता आणखी आज आणखी तीन दहशतवाद्यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत. एकूण पाच अतिरेक्यांची घरे लष्कराने पाडली आहेत.

पीटीआयने दिलेल्‌या माहितीनुसार, कुलगाममधील झाकीर अहमद गनी आणि शोपियों जिल्‌ह्यातील छोटीपोरा पेधील लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टय यांची घरे स्फोटकाच्या मदतीने पाडण्यात आली आहेत.

शाहिद अहमद कुट्टय हा तीन ते चार वर्षांपासून अनेक राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील होता. याआधी रुष्कराने अनंतनाग जिल्‌ह्यातील बिजबेतरा येथील आदिल हुसैन ठोकेर (उर्फ आदिल मुरी, अवंतीपुरा येथील आशिफ शेख आणि पुलवामामधील एहसान शेख यांची घरे स्फोटकाच्या मदतीने पाडली ( Pahalgam Terrorist attack) आहेत.

Follow Us On