situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nilesh Ghaywal: कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळचा पासपोर्ट वादात ;त्या पोलिसांची चौकशी होणार

Published On:

Team My Pune City – कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी (Nilesh Ghaywal)कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी होणार आहे.

पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घायवळ याने २०१९ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पत्ता व कागदपत्रांचा आधार घेत पासपोर्ट मिळवला होता. त्यावेळी अहिल्यानगर पोलिसांकडून त्याची पत्ता पडताळणी करण्यात आली होती. मात्र घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देखील पडताळणी अहवाल ‘स्वच्छ’ दाखवण्यात आला. या प्रकरणाची नोंद पुणे पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कागदपत्रांचा तपशील मागवून चौकशी सुरू केली आहे . चौकशीदरम्यान पोलिसांनी दिलेल्या अहवालात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने, विशेष शाखेतील पासपोर्ट विभागात असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र! मविआ-मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Maval: पत्नीची पतीला मारहाण

दरम्यान, कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या नीलेश घायवळच्या पासपोर्टचा प्रश्न उपस्थित झाला. याप्रकरणी त्याला मदत कोणी केली ,पोलीस यंत्रणेमधील कोणाच्या मदतीने पासपोर्ट पडताळणी पार पडली का ,कि पासपोर्ट विभागातच त्याने ‘सेटिंग’लावली होती , याकडं आता लक्ष लागलं आहे.

घायवळवर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेक तक्रारदार त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

Follow Us On