situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळ विरोधात आणखी एक गुन्हा; सोशल मीडियावर दहशत माजवल्याचे प्रकरण

Published On:
Nilesh Ghaywal Case

Team My Pune City – सोशल मीडियावर दहशत माजविणारी ( Nilesh Ghaywal)रील प्रसारित केल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Shrikrishna Zakatdar : श्रीकृष्ण जकातदार यांचे ज्योतिष शास्त्रातील कार्य मोलाचे – उदयराज साने

याबाबत पोलीस शिपाई प्रशांत साखरे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद ( Nilesh Ghaywal)दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड), तसेच समाज माध्यमातील घायवळ खाते चालविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमातून दहशत माजविणारी चित्रफीत प्रसारित करणे, तसेच गुन्हेगारी टोळीचे उद्दात्तीकरण केल्या प्रकरणी घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक अंगद नेमाणे तपास करत आहेत.

Vighnahar Patasanstha : इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा ; विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी ( Nilesh Ghaywal)कोथरूड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला घायवळ हा युरोपात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे.

घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला ( Nilesh Ghaywal)आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणी घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले. त्याने’ घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिसद्वारे देण्यात ( Nilesh Ghaywal) आली आहे.

Follow Us On