situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi: एसपीएम स्कूल निगडी मध्ये योग दिन उत्साहात साजरा

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –एक पृथ्वी एक आरोग्य या विषयाला अनुसरून दिनांक 21 जून जागतिक योग दिनानिमित्त शाळेमध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी निष्णात योगतज्ञ आणि योग विद्याधाम पिंपरी- चिंचवड शाखेचे अध्यक्ष, योगाचार्य श्री प्रमोद निफाडकर आणि त्यांचे समवेत योग प्रशिक्षक अरुण तळपटे उपस्थित होते. योग विद्या गुरुकुल, नाशिक या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून 40 वर्ष काम पाहिलेले आणि सद्य स्थितीत संस्थेचे पदाधिकारी असलेले योगाचार्य श्री प्रमोद निफाडकर यांनी अतिशय उत्तम रीतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

योग महाविद्यालय ( कालिदास संस्कृत विद्यापीठ अंतर्गत ), योग निसर्गौपचार केंद्र, योग सुगंध मासिक, इंग्रजी वर्ग या विभागांचे कार्य सुरु आहे. योग विद्या गुरुकुलच्या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे. महारष्ट्रातील लहान खेड्यांपासून भारताबाहेरच्या १०४ देशांपर्यंत गुरुकुलचे एकूण १५,००० योग शिक्षक योग प्रसाराचे कार्य करीत आहे.

निरोगी आरोग्यासाठी आपलं मन प्रसन्न असण्याची आवश्यकता आहे. मनावर ताबा ठेवणं जरी कठीण असलं तरी आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हे श्वासावरचं नियंत्रण आपल्याला योगाभ्यासातून मिळवता येतं. योगाभ्यासाचा उपयोग विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात करावा. योगाची प्राचीन भारतीय पद्धत आपल्याला एकाग्र, आरामशीर आणि निरोगी ठेवते. त्यामुळे आपली मानसिक आणि शारीरिक ताकद वाढते. ध्यान, श्वास घेण्याच्या पद्धती आणि आसने हे सर्व योगाचे भाग आहेत. निरोगी आणि अधिक समृद्ध भविष्यासाठी आपण आपल्या दैनंदिन वेळापत्रकात योगाचा समावेश करूया, असे प्रतिपादन योगाचार्य श्री प्रमोद निफाडकर यांनी केले.

शाळेच्या नवनिर्वाचित प्राचार्या माननीय सौ. सविता बिराजदार – मराठी माध्यम आणि माननीय सौ. पल्लवी शानभाग – इंग्रजी माध्यम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार आणि योगासने केली. शाळेच्या प्राचार्या माननीय सौ. पल्लवी शानभाग यांनी विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याचे महत्व तसेच शालेय शिस्त या गोष्टींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्नेहा कुंदप तर प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ. शोभा जोशी यांनी करून दिली.



सूत्रसंचालन सौ. ज्योती मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रफिक इनामदार यांनी केले. शांती पाठ आणि संपूर्ण वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Follow Us On