situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi Robbery Case : निगडी दरोडा प्रकरणातील आरोपी 48 तास उलटल्यानंतरही मोकाट

Published On:

Team My pune city – निगडी प्राधिकरणात शनिवारी (१९ जुलै) रात्री वृद्ध उद्योजकाला पिस्तूलाचा धाक दाखवत ( Nigdi robbery case ) हातपाय बांधून सहा लाखाचा ऐवज लुबाडून नेणार्‍या दरोडेखोरांचा दोन दिवस उलटल्यानंतर अद्यापही पोलिसांना मागमूस लागू शकलेला नाही. पोलिसांची दहा पेक्षा अधिक पथके दरोडखोरांच्या मागावर पाठवली आहेत.

PMPML : पुणेकरांसाठी पीएमपीएमएलकडून तीन नवीन बसमार्गांची सुरूवात

उद्योजक चंद्रभान अगरवाल (७६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अगरवाल यांच्या घरात शिरलेल्या महिलेसह पाच दरोडेखोरांनी अगरवाल यांना पिस्तूल दाखवून त्यांचे हात-पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी( Nigdi robbery case ) लावली.

दरोडेखोरांनी कपाटातील सोन्याच्या बांगड्या, नथ, चांदीची वीट आणि भांडी, सोनसाखळी, घड्याळे, रोकड आणि कागदपत्रे असा ६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुबाडून पळ काढला. तसेच, त्यांच्या बंगल्यालगत राहणार्‍या रखवालदारासह त्याच्या कुटूंबियांचेही हातपाय बांधून त्यांना ( Nigdi robbery case )खोलीत कोंडले.

Nutan Kamble : मुख्याध्यापिका नूतन कांबळे-घोलप यांचे निधन

या दरोडेखोरांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची दहापेक्षा जास्त पथके रवाना झाली आहेत. मात्र, 48 तास उलटून गेल्यानंतर अद्यापही या दरोडेखोरांबाबत कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागेलेले ( Nigdi robbery case ) नाहीत.

Follow Us On