situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi Mishap : निगडीत ऑप्टिकल फायबर टाकण्याच्या कामादरम्यान तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

Published On:
Nigdi Mishap

Team My Pune City – स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशभरात ( Nigdi Mishap) तिरंगा फडकवून देशभक्तीची गाणी सुरू असतानाच निगडी प्राधिकरण परिसरात तीन कुटुंबांवर काळाने घाला घातला. बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना  शुक्रवारी (दि.15) दुपारी निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक 27, प्लॉट क्रमांक 65 समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली. 

दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत. 

PMPML : दहीहंडी उत्सवामुळे पीएमपी बस मार्गात बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल आकुर्डी कार्यालयातील तीन कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे रोजच्या कामावर गेले होते. मात्र, चेंबरमध्ये ( Nigdi Mishap) उतरल्यावर हवाबंद जागेत गुदमरल्याने ते वर येऊ शकले नाहीत.घटनेनंतर परिसरात क्षणात खळबळ उडाली. स्थानिकांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 

Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन

दरम्यान, घराबाहेर कामाला गेलेली आपली माणसे आता परत येतील या आशेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांना, दुपारपर्यंत त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कळवण्यात आली. कुणाच्या कपाळावरचे कुंकू पुसले, कुणाच्या डोक्यावरची सावली हिरावली, तर कुणाच्या हातातील कष्टकऱ्याची ऊब कायमची हरपली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिन्ही घरांचे दिवे विझल्याने हळहळ ( Nigdi Mishap) व्यक्त होत आहे.

Follow Us On