situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi Mishap : मजुरांच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करा

Published On:
Nigdi Mishap

Team My pune city – निगडी येथे बीएसएनएल ऑप्टिकल फायबर केबलचे काम करण्यासाठी इन्स्पेक्शन चेंबरमध्ये उतरलेल्या ( Nigdi Mishap) तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बीएसएनएल कंपनीचे संबंधित अधिकारी आणि ऑप्टिकल फायबरचे काम करणारा ठेकेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे यांच्याकडून करण्यात आली आहे.

बाबा कांबळे यांनी याबाबत निगडी पोलिसांना ( Nigdi Mishap)निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्यासह मृत मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी अशीही मागणी केली आहे.

Dahi handi : सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी आपची दही हंडी साजरी

१५ ऑगस्ट रोजी निगडी प्राधिकरण येथे इन्स्पेक्शन चेंबर मध्ये बीएसएनएल ऑप्टिकल फायबर केबलचे काम करण्यासाठी दत्ता होलारे, लखन धावरे, साहेबराव गिरसे हे उतरले होते. चेंबर मधील गॅसच्या वासामुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे कामगार नांदेड, धाराशिव अशा परिसरातून आले होते. या घटनेत तीनही कुटुंबातील कर्त्या पुरुषांचा ( Nigdi Mishap) मृत्यू झाला आहे.

Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर

मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमी कामगारांना पाच लाख रुपये मदत द्यावी. जखमी कामगाराच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा. कामगारांना सुरक्षेची साधने पुरवली नसल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप करत ठेकेदाराला जबाबदार धरावे. तसेच बीएसएनएल कंपनीने ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख ठेवली नसल्याने कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करावा. कामगारांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई आवश्यक आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला ( Nigdi Mishap) आहे.

Follow Us On