situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nana Peth Murder : असा होता खुनाचा घटनाक्रम, नाना पेठेत आज कडक बंदोबस्त 

Published On:
Nana Peth Murder

Team My Pune City – नाना पेठ परिसरात ( Nana Peth Murder) शुक्रवारी (5 सप्टेंबर) रात्री घडलेल्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरले आहे. गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद ऊर्फ आयुष कोमकर (18) याचा दोन हल्लेखोरांनी पार्किंगमध्ये घातलेल्या सशस्त्र हल्ल्यात खून केला. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व तणावाचे वातावरण पसरले आहे.

Lunar Eclipse : भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणार खग्रास चंद्र ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार!

खून कसा झाला?

शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास गोविंद हा क्लासवरून परतून नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभा होता. त्याच ( Nana Peth Murder) वेळी दोन युवक बाईकवरून आले आणि अचानक पिस्तुल काढून त्याच्यावर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी सलग तीन गोळ्या झाडल्या. गोविंदला छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. गोळीबार होताच तो खाली कोसळला. हल्लेखोर क्षणात पसार झाले.

उपचाराआधीच मृत्यू

गोविंदला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्ला पूर्वनियोजित होता आणि गोविंदच्या हालचालींवर हल्लेखोरांनी आधीच रेकी केली होती.

Lunar Eclipse : भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणार खग्रास चंद्र ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार!

पूर्वीची वैराची पार्श्वभूमी

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा 1 सप्टेंबर 2024 रोजी वर्चस्वाच्या वादातून खून झाला होता. या खुनाचा प्रमुख आरोपी म्हणजेच गोविंदचा वडील गणेश कोमकर. आंदेकर टोळीने सूड उगवण्यासाठी हा हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज ( Nana Peth Murder) आहे.

पोलिसांचा बंदोबस्त

गोळीबाराची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पथके रवाना करण्यात आली असून, नाना पेठेत आज कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी आरोपी लवकरच गजाआड जातील असा विश्वास व्यक्त केला ( Nana Peth Murder) आहे.

Follow Us On