situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nana Kate : पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई  त्वरित करण्यात यावी – नाना काटे

Published On:
Nana Kate
---Advertisement---

Team MyPuneCity – पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई  त्वरित करण्यात यावी असे निवेदन नाना काटे ( Nana Kate ) यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे  आयुक्त तथा प्रशासक  शेखर सिंह यांना दिले.

निवेदनात नाना काटे यांनी म्हटले की,दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही .  सध्या अवकाळी  पाऊस पडत आहे व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण  शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नागरिकांना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणींना ( Nana Kate ) सामोरे जावे लागत आहे .

Pimpri Chichwad Crime News 16 May 2025 : अफू विक्री प्रकरणी तिघांना अटक

तसेच या साचलेल्या पाण्याने घाणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकांना आरोग्याच्या समस्येला देखील  सामोरे जावे लागत आहे.  ही खूप गंभीर बाब असून, आवकाळी पावसाने जर शहराचे हे हाल होत असतील तर नुकताच येऊन ठेपलेल्या मोठ्या पावसात शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल.

या सर्व बाबींचा विचार करता पावसाळ्यापूर्वी शहरातील  स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करण्याचे त्वरित आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे असे निवेदन नाना काटे यांनी शेखर सिंह ( Nana Kate ) यांना दिले.   

Follow Us On