situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mumbai:हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

Published On:

Team My pune city –पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. या सौजन्य भेटीप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे देखील उपस्थित होते.

या भेटीत दोन्ही राज्यांच्या संसदीय परंपरा, विधीमंडळातील कामकाज यांसारख्या मुद्द्यांवर सुसंवाद झाला. संसदीय सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण ही लोकशाहीच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Khalumbre:कामावर जाण्यास उशीर झाल्याने लिफ्ट मागितली अन घात झाला; कंटेनर खाली चिरडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या कार्याची हरियाणाचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी प्रशंसा केली.

Jadhavwadi: कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक


ही भेट सौहार्द, सन्मान व सहकार्य यांचे प्रतीक ठरली असून, दोन्ही राज्यांतील विधिमंडळांमधील संबंध अधिक दृढ करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Follow Us On