situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mulshi dam:मुळशी धरणातून 3 हजार 500 क्युसेक ने विसर्ग सुरू,नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Published On:

Team My Pune City – पावसाचे प्रमाण लक्षात घेता मुळशी धरणाच्या पातळीत वाढ होत असून, त्यामुळे धरणातून मुळा नदीपात्रात विसर्गात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. टाटा पॅावर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6 वाजेपासून मुळशी धरणातून 1100 क्यूसेक्स विसर्ग वाढवून 3500 क्यूसेक्स करण्यात येणार आहे.

धरण सध्या 76.53 टक्के भरलेले असून, परिसरात पावसाचा जोर सतत वाढत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने सावधतेचा उपाय म्हणून विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Khalumbre:कामावर जाण्यास उशीर झाल्याने लिफ्ट मागितली अन घात झाला; कंटेनर खाली चिरडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू


Jadhavwadi: कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक

प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे, तसेच नदीपात्रात असलेले जनावरे व साहित्य तात्काळ हलविण्याचे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांना याबाबत सूचना देऊन सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही निष्काळजीपणा करू नये, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.

टाटा पॅवरचे अधिकारी सुरेश कोंडूभैरी यांनी ही माहिती देताना सांगितले की, “नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने सर्वांनी खबरदारी घ्यावी. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे. प्रशासन वेळोवेळी सूचना देत राहील.”

या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क असून, परिसरात आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येत आहेत.

Follow Us On