situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

MPSC : पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 9 नोव्हेंबरला होणार

Published On:
MPSC Exam

Team My Pune City – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात ( MPSC Exam) येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार येत्या 28 सप्टेंबर रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर होणार होती. मात्र राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थिती आणि हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

Pune Airport: पुणे विमानतळावर ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे उघड

राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील गावे व तालुक्यांचा परस्परांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना प्रवास करून परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे कठीण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात ( MPSC Exam) आली होती. कोणताही उमेदवार या महत्त्वपूर्ण परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठीच शासनाच्या सूचनेनुसार आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

Rashi Bhavishya 27 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला असला, तरी परीक्षा तयारीचा कालावधी वाढल्यामुळे उमेदवारांना अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आयोगाने सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की, परीक्षेसंबंधी अद्ययावत माहिती आणि शुद्धिपत्रकासाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे लक्ष ( MPSC Exam) ठेवावे.

Follow Us On