situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

MPSC Exam : एमपीएससीच्या विविध परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर 

Published On:
MPSC Exam

Team My Pune City : राज्यातील पूरपरिस्थितीचा फटका आता ( MPSC Exam) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांनाही बसला आहे. पूरस्थितीमुळे आयोगाला महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी लागली असून, त्यानंतर एमपीएससीच्या एकूणच वार्षिक वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे. आयोगाने सुधारित परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे.

Maharashtra: राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले ( MPSC Exam) आहे की, दरवर्षी पुढील वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात जाहीर केले जाते. हे वेळापत्रक निश्चित करताना आयोग आणि इतर भरती संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जाते. शासनाकडून वेळेत संबंधित पदांसाठी मागणीपत्र प्राप्त होण्याच्या गृहितकावर आधारित हे वेळापत्रक तयार केले जाते.

Rashi Bhavishya 7 Oct 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

सन २०२५ च्या परीक्षा कार्यक्रमाचे अंदाजित वेळापत्रक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी ( MPSC Exam) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, विविध अपरिहार्य कारणांमुळे काही परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. उमेदवारांचे हित लक्षात घेऊन या परीक्षा नव्या तारखांना आयोजित करण्यात येणार आहेत. तरीदेखील, सर्व परीक्षा सन २०२५ मध्येच पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या सूचनेनुसार ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२४’ ही परीक्षा स्थगित ठेवण्यात आली असून, संबंधित पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात ( MPSC Exam) आलेली नाही.

आयोगाच्या नव्या वेळापत्रकानुसार, मूळतः २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या बदलामुळे पुढील दोन परीक्षा — महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा — यांच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे.

 नवीन परीक्षा वेळापत्रक पुढीलप्रमाणे : ( MPSC Exam)

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ : ९ नोव्हेंबर २०२५

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ : २१ डिसेंबर २०२५

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ : ४ जानेवारी २०२६

राज्यातील पूरस्थितीमुळे उमेदवारांना झालेल्या गैरसोयीबद्दल आयोगाने खेद व्यक्त ( MPSC Exam) केला असून, नव्या वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Follow Us On