Team My Pune City – कात्रज जूना बोगद्यापुढे काल (गुरुवारी) रात्री 9 च्या सुमारास एका कार ला आग लागली. सुदैवाने यात कोणीही जखमी (Mishap) झालेले नाही.
ही कार सातारा कडून पुण्याकडे येताना या कारला आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी त्वरित आग विझवली.यात कोणीही जखमी झाले नसून कार मात्र जळून खाक झाली आहे.
Water Closure Notice : तांत्रिक बिघाडामुळे तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
काल दिवसभरातील ही दुसरी घटना असून वडगाव मावळमध्ये ही एक कार शॉर्ट सर्किटमुळे जाळली आहे. यात ही सुदैवाने जीवितहानी झालेली (Mishap) नाही.