situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mhalunge: म्हाळुंगे एमआयडीसीत जयगणेश गॅस टपरीवर गॅस रिफिलिंगचा धोकादायक प्रकार; घरगुती गॅसचा साठा जप्त

Published On:

Team MyPuneCity – ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करत असताना सुरक्षिततेच्या नियमांची पूर्णपणे पायमल्ली करत, जयगणेश गॅस रिपेअरिंग सेंटर या टपरीवर बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास म्हाळुंगे येथील भोसलेवस्ती भागात घडली. गुन्हा रात्री १० वाजून ४२ मिनिटांनी दाखल करण्यात आला.

Alandi:आळंदीत २४ वर्षीय युवकाकडून गांजासह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरेराम विदेशपाल पाल (वय ३१, रा. भोसलेवस्ती, म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) हा आरोपी बेकायदेशीरपणे परगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये भरत होता. ही प्रक्रिया कोणतीही सुरक्षितता न पाळता सुरू होती. यामुळे परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.


Lohgad Fort : किल्ले लोहगडचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत आरोपीकडून सुमारे १४,३०० रुपये किमतीच्या ८ गॅस सिलेंडर टाक्या, वजनकाटा व गॅस काढण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत घरगुती वापरासाठी असलेल्या जिवनावश्यक वस्तूंमध्ये शासन व ग्राहकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी-चिंचवडचे पोलीस शिपाई सुंदर मोहन बोरात (वय ३५) यांनी फिर्याद दिली असून, आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस नाईक बांगर हे करत आहेत.

या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३१८(४), २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक प्रकारांविरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Follow Us On