situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mazi Ladki ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक,दोन महिन्याच्या आत करावी लागणार eKYC

Published On:
Mazi Ladki ladki Bahin Yojana

Team My Pune City – महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता ( Mazi Ladki ladki Bahin Yojana)व कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी पुढील २ महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाने याबाबत शासन परिपत्रक जारी केले असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कुठे आणि कशी? ( Mazi Ladki ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार कायद्यातील तरतुदींनुसार ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्यांची पडताळणी व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांना अखेरचा निरोप

वेळेचे बंधन ( Mazi Ladki ladki Bahin Yojana)

चालू आर्थिक वर्षात परिपत्रक जारी झाल्यापासून २ महिन्यांत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक.

कालावधीत ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील कार्यवाहीसाठी पात्र मानले जाणार नाही.

भविष्यात दरवर्षी जून महिन्यात २ महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल.

योजनेचा उद्देश ( Mazi Ladki ladki Bahin Yojana)

‘माझी लाडकी बहीण’ ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, पोषण व आरोग्य सुधारणा मिळवून देण्यासाठी राबवली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर आर्थिक मदत हस्तांतरित केली जाते.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, “ही ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ आहे. भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही ही प्रक्रिया उपयुक्त ( Mazi Ladki ladki Bahin Yojana) ठरणार आहे.”

Follow Us On