situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maza Bappa Gharoghari : लाडक्या गणरायाचे घरी‌ कल्पकतेने‌ सुंदर, वैविध्यपूर्ण आरास केलेले फोटो

Published On:
Majha Bappa Gharoghari

Team My Pune City – लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी ( Maza Bappa Gharoghari) आपण सर्वांनीच‌ आपल्या घरी‌ कल्पकतेने‌ सुंदर, वैविध्यपूर्ण आरास केली आहे. ‌आपल्यातील याच सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी शहरातील लोकप्रिय MyPuneCity.in या न्यूज चॅनलच्या वतीने‌ ‘माझा बाप्पा घरोघरी’ ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे.‌ या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून खालील काही लाडक्या गणरायाचे घरी‌ कल्पकतेने‌ सुंदर, वैविध्यपूर्ण आरास केलेले फोटो…

जगन्नाथ रथ,प्रतिक्षा ओंकार हवेले,87/721, लक्ष्मी नगर, शाहू कॉलेज रोड, पर्वती, पुणे 411009.

( Maza Bappa Gharoghari)

श्री गणेश दरबार ,विनय अग्रवाल फ्लैट नं. 401, ट्यूलिप पर्पल, पंधारे वस्ती, पुनावाळे.( Maza Bappa Gharoghari)

फुलांची आरास आणि रोषणाई,दत्ता थोरवे, धामणे चांभार वाडा.( Maza Bappa Gharoghari)

इको फ्रेन्डली गणेशमूर्ती,योगिता योगेश कुवर, आळंदि देवाची, ता. खेड, जिल्हा पुणे.( Maza Bappa Gharoghari)

सुंदर निसर्ग श्रावण , प्राजक्ता प्रदीप निफाडकर ,४३६/२१ पूर्वा यमुनानगर निगडी .पुणे ४४.( Maza Bappa Gharoghari)

ऑपरेशन सिंदूर, साकेत श्रेया प्रिय, निगडी से २७. ( Maza Bappa Gharoghari)

प्रदीप नाईक, चिंचवड.( Maza Bappa Gharoghari)

आकर्षक सजावट,अक्षयकुमार नितीन वायकर,नेक्सस गुलमोहर, A-१००३ दाभाडे सरकार चौक, चऱ्होली, पुणे.

फुलांची सजावट,अश्विन शिवाजी गावडे, मुक्काम पोस्ट किवळे कोतवाल नगर.

Follow Us On