situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval : मुसळधार पावसाने पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक मंदावली

Published On:
Maval
---Advertisement---

Team MyPuneCity – मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने मावळ तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने पुणे मुंबई महामार्गावरील विविध भागातील सकल भागात पाणी साठल्याने तसेच जोरदार पावसाने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली (Maval) होती.

Alandi : आळंदी मरकळ रस्त्यावर पडलेला खड्डा चारचाकी व दुचाकी वाहनांना ठरत आहे धोकादायक

सोमवारी दिवसभर मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी पडत असल्याने महामार्गावरील सोमाटणे टोल नाका, देहूरोड सेंटर हॉटेल चौक तसेच वडगाव फाटा आदी भागांमध्ये या पावसाने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. तर महामार्गावरील घोरवाडी पायथा, सीआरपीएफ, वडगाव जवळ, नायगाव जवळ पावसाचे पाणी महामार्गावर प्रचंड आल्याने वाहतूक धिम्या गतीने (Maval) होत होती.

मान्सून पूर्व वळवाचा पाऊस गेली ८-१० दिवस मावळात पडत असून या पावसाने महामार्गावरील विविध भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आढळून आली.यामुळे वाहन चालक, त्यातील प्रवासी यांना काही ठिकाणी तर एक किलोमीटरच्या रांगा लागल्याने मनस्ताप सोसावा लागला आहे.सोमाटणे टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याने देहूरोड बाजूकडे सोमाटणे टोल नाका ते अमरजाई मंदिरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच सोमाटणे फाटा ते खिंड या ठिकाणी देखील वाहतुकीची कोंडी झाली (Maval) होती.

Follow Us On